मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन फ्राय

Photo of Chiken fry by Trupti Raut at BetterButter
800
6
0.0(0)
0

चिकन फ्राय

Feb-24-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन फ्राय कृती बद्दल

साईड डिश

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पावकिलो चिकन
  2. एक मोठा कांदा
  3. लसूण
  4. खोबरे तुकडा
  5. हळद मीठ
  6. तेल
  7. दही एक चमचा
  8. घरचा मसाला ,चिकन मसाला
  9. कोथिंबीर

सूचना

  1. हळद मीठ आणि एक चमचा दही लावून चिकन मॅरिनेट करा
  2. तेलात लसूण खोबरे टाकून त्यात चिकन परतून घेऊन गरम पाणी टाकून शिजवा
  3. नंतर अर्धा कांदा लसूण खोबरे चे तेलात परतून वाटण करून घेणे
  4. राहिलेला अर्धा कांदा बारीक चिरून तेल टाकून परतायचा मग त्यात वाटण परतून मसाला टाकून मग चिकन चे pic टाकून परतून घ्याचे वरून कोथिंबीर टाकायची

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर