मुख्यपृष्ठ / पाककृती / वेलची श्रीखंड

Photo of Cardamom sweet by Tejas Tawade at BetterButter
489
12
0.0(0)
0

वेलची श्रीखंड

Feb-24-2018
Tejas Tawade
60 मिनिटे
तयारीची वेळ
61 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेलची श्रीखंड कृती बद्दल

वेलची श्रीखंड

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दही
  2. पिठीसाखर
  3. वेलची पावडर

सूचना

  1. प्रथम दही एक कापडात बांधून लटकवून ठेवा जसे की सर्व पाणी निघून घट्ट दही भेटेल
  2. एक दोन तासाने सर्व पाणी निघाल्यावर दही एक भांड्यात काढून घ्या
  3. आता त्यात पिठीसाखर आणि वेलची पावडर चांगली मिक्स करया हवं असल्यास आवडीचे ड्राय फ्रुईट्स घाला
  4. आणि तयार मिश्रण एक दोन तास साठी फ्रीझर मध्ये घट्ट होण्या साठी ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर