मुख्यपृष्ठ / पाककृती / वर्हाडी ठेचा

Photo of Varadi Thecha by Maya Ghuse at BetterButter
1625
5
0.0(0)
0

वर्हाडी ठेचा

Feb-25-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वर्हाडी ठेचा कृती बद्दल

वर्हाडी ठेचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. लाल मिरची 7-8
  2. लसूण पाकळ्या 10-12
  3. जिरं 1चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. लिंबू अर्धे

सूचना

  1. मिरची, तेल, मिठ ,जिर, लसूण, लिंबू घेतले
  2. कढईत तेल तापवून घेतले त्यात जिरं टाकले नंतर मिरची परतली, लसूण पाकळ्या टाकून परतले
  3. मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात मीठ व लिंबू पिळून घेतले
  4. आणि बारीक वाटून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर