मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाचे वडे

Photo of Rice vada by Deepasha Pendurkar at BetterButter
1092
4
0.0(0)
0

तांदळाचे वडे

Feb-25-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाचे वडे कृती बद्दल

कोकणात कोंबडी वडे फार प्रसिद्ध आहे त्यातील वाड्याची ही रेसिपी

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ पीठ 4 वाटी
  2. अर्ध वाटीज्वारी चे पीठ
  3. अर्धा वाटी कणिक
  4. बडीशेप धने जिरे उडीद डाळ थोडीशी मेथी बाकी सर्व 2 चमचे प्रत्येकी जिरे अर्धा चमचा
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. बडीशेप धने जिरे मेथी उडीद डाळ थोडे मंद भाजून घ्या
  2. मिक्सर ला बारीक करून घ्या
  3. तांदूळ पीठज्वारी पीठ कणिक आणि वरील पावडर मीठ मिक्स करा
  4. थोडे गरम पाणी घेऊन पीठ मळुन घ्या थोडे चपाती पीठ पेक्षा घट
  5. 1 तास नंतर वडे थापून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर