Photo of Bhakri chi khir by Shila Patil at BetterButter
1179
24
5.0(18)
0

Bhakri chi khir

Feb-26-2018
Shila Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गुळ अर्धा वाटी
  2. ज्वारी /बाजरीची भाकरी एक
  3. मीठ चिमुटभर
  4. वेलचीपुड १ चमचा
  5. ड्रायफ्रुट
  6. तुप २ चमचे
  7. सांडगे व कुरडया

सूचना

  1. ज्वारी किंवा बाजरीची थंड केलेली भाकरी
  2. मिक्सरला बारीक पावडर करुन घेने
  3. कढईत तुप घालने
  4. भाकरीची पावडर तुपात मंद आचेवर भाजुन घेने
  5. एका भांड्यात अर्धा वाटी गुळ व अर्धा वाटी पाणी विरघळविने
  6. मीठ घालने
  7. भाजुन घेतलेल्या भाकरीची पावडर मध्ये घालने
  8. मंद आचेवर शिजविने
  9. वेलची पावडर घालने
  10. ड्रायफ्रुट घालने
  11. सांडगे व कुरडया सोबत सर्व्ह करने

रिव्यूज (18)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
aparna patil
Mar-11-2018
aparna patil   Mar-11-2018

Mast

Rajan Chaugule
Mar-04-2018
Rajan Chaugule   Mar-04-2018

Very good recipe...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर