Photo of Methi bhat by Deepali Sawant at BetterButter
952
6
0.0(0)
0

मेथी भात

Feb-26-2018
Deepali Sawant
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी भात कृती बद्दल

लाडु वयतिरिकत मेथीचा भात बनवून पहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप मेथी (ज्याचे लाडु बनवतात) २ तास भिजवलेली
  2. १ कप तूर डाळ, तांदूळ व शेंगदाणे भिजवलेले
  3. १ कांदा बारीक चिरलेला, ६-७ लसूण पाकळ्या ठेचून
  4. फोडणी साठी मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिंग
  5. हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला

सूचना

  1. भिजवलेले तुर डाळ, तांदूळ, शेंगदाणे व मेथी दाणे धुवून घ्या
  2. यात हळद, लाल तिखट (थोडे), हिंग व पाणी घालून कुकरमध्ये ३शिट्या करा
  3. उघडल्या नंतर
  4. एका कढईत तूप गरम करून त्यात मोहरी जिरे हिंग कांदा, लसूण घालून परतून घ्या
  5. हळद, लाल तिखट घालून चांगले परतून घ्या, तेल सुटल्यावर उकडलेले जिन्नस घालून एकत्र परतून घ्या, पाणी घालून consistency adjust करा
  6. मिठ व गरम मसाला घालून ३-४ मिनिटे झाकून ठेवून वाफ काढा
  7. आवडत असल्यास तूप घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर