Photo of Oats dosa by Sneha Adhav at BetterButter
793
5
0.0(0)
0

ओट्स डोसा

Feb-28-2018
Sneha Adhav
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स डोसा कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओट्स
  2. जिरे
  3. कांदा
  4. टोमॅटो
  5. गरम मसाला
  6. हिरवी मिरची
  7. लाल तिखट
  8. पाणी
  9. मीठ

सूचना

  1. मिक्सर मध्ये ओट्स बारीक करून घ्या. 
  2. हे एका बाऊल मध्ये काढून यात जिरे किवा जिरे पावडर, थोडा गरम मसाला, कांदा, टोमॅटो,हिरवी मिरची किवा लाल तिखट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व पाणी घालून बॅटर तयार करा. 
  3. झाकून थोडा वेळ बाजूला ठेवा.
  4. करताना बॅटर घट्ट असेल तर त्यात आवश्यक पाणी घालून सरसरीत बॅटर बनवून नेहमी प्रमाणे डोसे बनवून घ्या. 
  5. (कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे ऑप्शनल आहे) हे न घालता साधे डोसे ही करून भाजी किवा चटणी सोबत खाऊ शकता.
  6. किवा पॅन वर डोसा घालून त्यात भाजी पसरवून पण ओट्स मसाला डोसा बनवू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर