मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक पुऱ्या

Photo of sweetpuri by Jyoti Date at BetterButter
193
4
0.0(0)
0

पौष्टिक पुऱ्या

Mar-02-2018
Jyoti Date
40 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक पुऱ्या कृती बद्दल

लहान मुलांना मधल्या वेळच खाण म्हणून उत्तम आणि गाजर व भोपाळयात लोहा व विटमिन्स भरपूर भोपाळअ तसा फ़ारसा खाल्या जात नाही म्हणून काही तरी वेगळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक पाव मोठा तांबडा भोपाळ
  2. एक पाव गूळ
  3. वेलची जायफळ पूड पाव चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल अर्धा किलो
  6. ग व्हच पीठ अर्धा किलो किवा गरजेनुसार
  7. गाजर एक
  8. पाणी अवश्यतक्ते नुसार

सूचना

  1. प्रथम गाजर व भोपाळआ किसून घेणे
  2. व कढई त एक चमचा तेल वर परतून शिजत ठेवावे
  3. सात आठ मिनटात शीजुन जाल्या वर
  4. त्यात गूळ टाकून परतून घ्या
  5. दोन तीन मिनिट थंड जाल्या वर
  6. गव्हा च्या पीठत चिमूटभर मीठ टाकून
  7. शिजले ले गाजर भोपाळआ घालून वेलची
  8. जायफळ पूड घालून छान मळून घाव
  9. हव असल तरच पाणी घाला
  10. हव्या त्या आकारात पुऱ्या करून तळून घ्याव्यात ह्या पुऱ्या चार पाच दिवस टिकतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर