मुख्यपृष्ठ / पाककृती / ओपन सँडविच.

Photo of Open sandwich, by Maya Joshi at BetterButter
589
7
0.0(0)
0

ओपन सँडविच.

Mar-02-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओपन सँडविच. कृती बद्दल

भाज्या घातालेले पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप उकडलेला मका
  2. १/२ कप चिरलेली सिमला मिरची व टमाटर
  3. तिखट, मिठ
  4. ब्रेड स्लाईस, बटर

सूचना

  1. भाज्या व मका थोड्या बटर वर परता.
  2. तिखट व मिठ घाला.
  3. पाव गरम करा.
  4. बटर लावा.
  5. भाजी पसरा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर