Photo of Vej momoj. by Anita Bhawari at BetterButter
915
9
0.0(0)
0

वेज मोमोज.

Mar-03-2018
Anita Bhawari
21 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज मोमोज. कृती बद्दल

चायनीज पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • चायनीज
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी गहु पिठ
  2. कोबी
  3. शिमला मिरची
  4. मक्याचे दाणे
  5. गाजर
  6. सोया सॉस
  7. ओरिगॅनो
  8. मीठ
  9. तेल
  10. आल लसुण किसुन घेतला
  11. कादां
  12. काळीमिरी पावडर
  13. हे सर्व पदार्थ आपल्या अंदाजाने घेणे.

सूचना

  1. गहू पिठ मध्ये मीठ पाणी घालून सैलसर मळुन घेऊन 5 मिनिट तसेच ठेवावेत
  2. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या
  3. पॅनमध्ये तेल गरम करून आल लसुण पेस्ट टाकून कांदा घालून ट्रान्सफर करून घेऊन बाकीचे सगळ्या भाज्या घालून मीठ साॅस ओरिगॅनो मिरी पावडर टाकून 3/4 मिनिट परतवून थंड करून घ्यावेत
  4. पिठाची बारीक पोळी लाटून घ्या
  5. चमच्याने मिश्रण पोळी मध्ये भरा
  6. आता कडा दुमडून घ्या
  7. टोपात पाणी घालून वरतुन चाळण ठेवून मोमोज ठेवून झाकण ठेवून 10 मिनिट शिजवून घ्यावेत
  8. शिजवून घेतल्याने पिठ खाली चिकट होते, पॅन गरम करून त्यात तेल टाकून खालच्या बाजुने खरपूस भाजून घ्यावेत .व साॅस सोबत गरमागरम खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर