मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पकोडा

Photo of Paneer pakoda by kanchan date at BetterButter
1029
4
0.0(0)
0

पनीर पकोडा

Mar-03-2018
kanchan date
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पकोडा कृती बद्दल

पनीर मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते जे शरीरास आवश्यक असते. मग नक्की करून बघा हि रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पनीर
  2. एक वाटी बेसन पीठ
  3. अर्धा चमचा हळद
  4. एक चमचा लाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. तळण्यासाठी तेल
  7. चिमूटभर हिंग

सूचना

  1. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या
  2. एका टोपात बेसन पीठ, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि पाणी घालून भजीच्या पिठाप्रमाणे पीठ करून घ्या
  3. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा
  4. तेल गरम झाल्यावर एक एक पनीतीचा तुकडा पिठात घोळवून तेलात तळून घ्या
  5. सॉस किंवा चटणीसोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर