Photo of Bit Kyerot Trit Mint by सौ. राजश्री महानाड at BetterButter
523
8
0.0(5)
0

Bit Kyerot Trit Mint

Mar-04-2018
सौ. राजश्री महानाड
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बिट- १/२
  2. गाजर -१
  3. पुदिना पाने -१५-२०
  4. लिंबू -१/२
  5. आवडीप्रमाणे - जिरेपुड ,मिरपूड
  6. काळमिठ, सफेद मिठ
  7. साखर व लागेल तस पाणी

सूचना

  1. बिट गाजर मिट ट्रिट ~ बिट गाजर घुऊन घेऊन किसून किंवा कापून मिक्सर च्या भांड्यात घालून व वरील सर्व साहित्य घालून वाटून गाळावे व थंड किंवा रूम टेंप्रेचर प्रमाणे सर्व्ह करावे . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . सौ राजश्री

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sailee Pradhan
Mar-04-2018
Sailee Pradhan   Mar-04-2018

Yummmmmy

Hemangi Purohit
Mar-04-2018
Hemangi Purohit   Mar-04-2018

va chhan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर