Photo of Palak paratha by Maya Joshi at BetterButter
1338
8
0.0(0)
0

Palak paratha

Mar-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ !कप पालक चिरुन
  2. २-३ बटाटे ऊकडून चूरुन
  3. तिखट, मिठ
  4. भिजवलेली कणीक.

सूचना

  1. पालाक कूकरमधून १ शिट्टी देवून काढा.
  2. चुरलेला बटाटा घाला.
  3. तिखट, मिठ घाला.
  4. चांगले मिक्स करा,
  5. कणकेचागोळा घेवून पालकचे सारण भरा
  6. पराठा लाटा.
  7. तव्यावर तेल,घालून भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर