Photo of Cabbage paratha by deepali oak at BetterButter
1261
7
0.0(1)
0

Cabbage paratha

Mar-06-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पावकिलो कोबी किसुन किंवा बारीकसा चीरून
  2. आले लसूण हिरवी मीरची जीरे वाटुन.
  3. ३वाटी गव्हाचे पीठ.
  4. अर्धी वाटी बेसन.
  5. मीठ,हिंग,हळद,लाल तिखट,जरासे तेल.

सूचना

  1. तेल सोडल्यास, सर्व मिक्स करून आजिबात पाणी न घालता मळून घ्यावे.
  2. मळलेल्या कणकेचे पराठा लाटावा. तव्यावर मिडियम गॅसवर कमी तेलावर खमंग भाजुन दही चटणी सोबत खायला दयावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-06-2018
Poonam Nikam   Mar-06-2018

wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर