Photo of Rava laddu without ghee by deepali oak at BetterButter
993
9
0.0(2)
0

Rava laddu without ghee

Mar-06-2018
deepali oak
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. कोणताही जाड अथवा बारीक रवा दोन वाटी.
  2. पीठी साखर अडीच वाटी.
  3. वेलची पावडर एक लहान चमचा.
  4. ओला नारळ किसुन एक वाटी.
  5. काजू बदाम काप ऐच्छिक.
  6. कोमट दुध अर्धी लहान वाटी.

सूचना

  1. प्रथम कुकरला भात लावतो तसाच पण घट्ट झाकणाच्या बंद डब्यात कोरडाच रवा ठेवून कुकरच्या ७/८ शीट्या करून घेणे,
  2. कुकर गार झाला कि बंद डब्यातला रवा बाहेर परातीत काढून मोकळा करून घ्या.
  3. त्यात ओले खोबरे किस,पिठी साखर व ईतर गोष्टी घाला.
  4. कोमट दुधाचा शिपका म्हणजे जरा जरा कोमट दुध घालून लाडू वळा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-08-2018
Mahi Mohan kori   May-08-2018

Mast

Triveni Patil
Mar-10-2018
Triveni Patil   Mar-10-2018

Innovative &Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर