Photo of Palak supe by   at BetterButter
730
3
0.0(0)
0

पालक सूप

Mar-06-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक सूप कृती बद्दल

पालक ऊरलेली होती कबाब केले तेवा मघ सूप केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा १
  2. पालक १/२ झूडी
  3. २ हीरवे तीखट
  4. मीठ चवीनुसार
  5. काळमीर पावडर १ चमचा
  6. हीग

सूचना

  1. पेन मधे तेल घेउन त्यात हींग टाकून द्यावे
  2. नंतर बारीक चिरलेल कांदा आणि हीरवे मीरचीटाकून परतावे
  3. नंतर बारीक चिरलेल पालक टाकून परतावे
  4. मीठ आणि पाणी टाकून उकळुन घेतली
  5. ठंड होते की मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  6. नंतर परत उकळून घ्यावे काळेमीर पावडर टाकावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर