Photo of Oats quinoa  chillas by Poonam Kothari at BetterButter
1626
4
0.0(1)
0

Oats quinoa chillas

Mar-06-2018
Poonam Kothari
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2कप ओट्स पोव्डेर केलेले
  2. 1कप कीनुआ पोव्डेर केलेले
  3. 2चमचे बेसन
  4. 1/2 कप बारीक रवाँ
  5. मीट स्वाद परमानें
  6. 1काँदा बारीक कप्लेला
  7. 1टमाटर बारीक कप्लेले
  8. 1 कप दुधी खीस्लेली
  9. 2हीर्वी मिर्ची वाट्लेलि
  10. थोड़ा आला कीस्लेला
  11. थोड़ा तुप किंवा तेल हल्के तल्ण्या करीता
  12. थोड़ी कोथ्मीर बारीक कप्लेली

सूचना

  1. ओट्स आणि कीनुआ एक प्लेट मध्ये घ्या
  2. दोघंचे पोव्डेर बनवा मीक्सर मध्ये आणि रवाँ टाका
  3. हीर्वी मिर्ची बेसन आणि आला टाका
  4. काँदा मीट आनी टमाटर टाका
  5. दही किंवा छास टाका आणि मिक्स करा
  6. मीस्लून थोड़ी कोका मिर्ची आणि दूधि टाका
  7. मिक्स करा आणि अर्धा तास्स ठेवा
  8. आता नॉन स्टिक तव वर थोड़े घोल टाका
  9. दोन्ही साईड ने तुप किंवा तेल लवून तला
  10. सोंस आणि चटनी बरोबर सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anita Bhawari
Mar-06-2018
Anita Bhawari   Mar-06-2018

किनुआ म्हणजे काय? ??

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर