मुख्यपृष्ठ / पाककृती / बेक्ड कैबेज रोल्स

Photo of Baked Cabbage Rolls by Renu Chandratre at BetterButter
545
7
0.0(0)
0

बेक्ड कैबेज रोल्स

Mar-08-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेक्ड कैबेज रोल्स कृती बद्दल

पान कोबी च्या पानान मधे स्टफ्फिंग करून बेक केलेले आहे, फारच हेल्दी , आयल फ्री रेसिपी आहे, डाइट फॉलो करणार्यांना साठी सुद्धा ऊत्तम चविष्ट पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • बेकिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पान कोबी चे मोठे पान 6 ते 8
  2. उकडलेला बटाटा 2 कप
  3. बारीक़ चिरलेला कांदा 1 कप
  4. उकडलेला मटर 1 मोठा चमचा
  5. उकडलेला स्वीट कॉर्न 1 मोठा चमचा
  6. ब्लेक पेपर पाउडर चविनुसार
  7. रेड चिली फ्लेक्स चविनुसार
  8. मीठ चविनुसार
  9. शेजवान सॉस चविपुरते

सूचना

  1. सर्व प्रथम 4 ते 5 कप पाणी उकळत ठेवा
  2. त्यात थोड़े मीठ घाला
  3. कोबी चे पान व्यवस्थीत धुवून घ्या
  4. गैस बंद करा आणि गरम पाण्यात , कोबी चे पान 5 मिंट बुडवून ठेवा
  5. एका भांड्यात, बटाटा कुसकुरुंन घ्या, त्यात बारीक़ चिरलेला कांदा, मटर , कॉर्न , ब्लेक पेपर पाउडर, चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून सर्व व्यवस्थीत मिक्स करा
  6. ब्लांच केलेला कोबी च पान घ्या , त्यावर तयार पर्याप्त स्टफ्फिंग ठेवा
  7. सर्व बाजूनी दुमडून , पानाचा पॉकेट तयार करा
  8. अशा प्रकारे सर्व रोल्स तयार करा आणि टूथपिक नी बंद करा । एका ओवन प्रूफ भांड्यात ठेवा आणि बाजूला 1 कप पाणी टाका
  9. ओवन प्रीहीट करा
  10. वरुन एक दोन पानान्नि रोल्स ला झाकुन ठेवा । ओवन मधे 200 डिग्रीज वर 15 ते 20 मिंट बेक करून घ्या
  11. बेक झाल्यावर तयार कैबेज रोल्स
  12. शेजवान सॉस , टोमेटो सॉस किंवा चटनी सोबत सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर