Photo of Eggless vanilla cupcakes by Reena Andavarapu at BetterButter
746
6
0.0(0)
0

Eggless vanilla cupcakes

Mar-09-2018
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. गव्हाचे पीठ - १ १ /२ कप नाहीतर
  2. (मैदा + गव्हाचे पीठ.... 1:1)
  3. साखर - ३ /४ ते १ कप
  4. दही - १ /२ कप
  5. बेकिंग पावडर - १ लहान चमचा
  6. दूध - १ कप
  7. विनेगर - १ मोठा चमचा
  8. बेकिंग सोडा - १ /४ चमचा
  9. तेल - १ /४ कप
  10. वनीला असंच - १ चमचा
  11. चॉकलेट मूस फ्रॉस्टिंग :
  12. वहिपपिंग क्रीम - १ /२ कप
  13. डार्क चॉकलेट - ५0 ग्रामस
  14. वनीला असंच - १ /२ छोटा चमचा
  15. साखर - १ ते २ चमचा (ऑप्शनल)

सूचना

  1. ओवन १८० ° प्रेहीट करावे
  2. साखर अणि दही मिक्स करावे. त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करून ठेवा.
  3. ३ वेळा पीठ सह बेकिंग पाउडर सीव करावे
  4. दूध मध्ये विनेगर मिक्स करावे
  5. आता कोरड्या साहित्य अणि दूध विनेगर मिश्रन एक एक करून वेक्लिपकारीत्य दही साखर मिक्स मध्ये मिक्स करावे
  6. शेवटी तेल अणि वनीला असंच घाला. स्पटूला सह समान रीतिने मिक्स करा
  7. मफफिन ट्रे ग्रीस करून ठेवावे. नाहीतर कप केक लाइनर घालून ठेवावे.
  8. प्रत्येक कप ३ /४ भरा.
  9. ओवन मध्ये २० ते २५ मिनटस १७० ° वर बेक करा.
  10. एगलेस वनीला कप केक रेडी. लगेच खावूशकतो नाहीतर ठंड झाल्यावर फ्रॉ्‍सत करावे.
  11. फ्रॉ्‍सत करण्यासाठी १ /२ कप हेवी वहिपपिंग क्रीम साखर सह वहिप करून त्यात ५0 ग्रामस वितळेल डार्क चॉकलेट अणि वनीला असंच घालून वहिप करा. कप केक फ्रॉ्‍सत करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर