मुख्यपृष्ठ / पाककृती / टमाटे ची दाळ

Photo of Tamatar dal by   at BetterButter
431
4
0.0(0)
0

टमाटे ची दाळ

Mar-10-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टमाटे ची दाळ कृती बद्दल

जेवळ ला काल केली होती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टमाटे ७
  2. तूवरदाळ१/२ कप
  3. लाल तिखट
  4. हळद
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल फोडणीसाठी
  7. मोहरी
  8. हिंग
  9. कडीपत्ता
  10. लवग
  11. तज

सूचना

  1. टमाटे आणि दाळ कुकर मध्ये ५ सीटी लावून धावे
  2. मग बोस फीरवुन घ्या
  3. फोडणी साठी तेल घेउन त्यात मोहरी हिंग, कढीपत्ता,तज,लवीग टाकून फोडणी करावी
  4. मग ऊकणून धेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर