मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स चे मोमो

Photo of Oats momo by archana chaudhari at BetterButter
963
2
0.0(0)
0

ओट्स चे मोमो

Mar-10-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स चे मोमो कृती बद्दल

अतिशय कमी तेल आणि पौष्टिक ओट्स पासून बनवलेली ही पाककृती आहे.मिक्स भाज्या वापरून बनवलेले हे मोमोज़ चविला पैन खुप छान लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. परिसाठी ओटसचे पीठ १ वाटी
  2. गहूपीठ १चमचा
  3. तेल १ लहान चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. सारण मिक्स भाज्या १वाटी बारीक चिरुन
  6. आले,लसुण,हिरवी मिरची बारीक चिरुन १/२चमचा
  7. सोया सॉस १/२ चमचा
  8. चायनीज मसाला १/२चमचा
  9. तेल १/२ लहान चमचा
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ओट्स च्या पीठात गहू पीठ, तेल,मीठ घालून पाणी टाकुन भिजन घ्या.
  2. १० मिनिटे झाकून ठेवा.
  3. कढईत १/२चमचा तेल टाकून त्यात पत्ताकोबी,गाजर,सिमला मिरची,कांदापात,बीटरूट ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरुन १ वाटी घालून परता.
  4. आले,लसूण,हिरवी मिरची बारीक कापलेले टाका.
  5. सोया सॉस,चायनिज मसाला,मीठ घाला.
  6. भिजवलेल्या पीठाची लहान पुरी बनवून,त्यात वरील सारण भरा.
  7. वेगावेगळया आकाराचे मोमोज् बनवून १५ मिनिटे वाफवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर