मुख्यपृष्ठ / पाककृती / कणकेची दशमी

Photo of Dashmi by Maya Ghuse at BetterButter
676
3
0.0(0)
0

कणकेची दशमी

Mar-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणकेची दशमी कृती बद्दल

कणकेची दशमी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक 1 वाटी
  2. गूळ अर्धा वाटी
  3. तीळ 2 चमचे
  4. तूप 1 चमचा

सूचना

  1. कणीक घेवून त्यात तीळ टाकून, गूळाच्या पाण्याने भिजवून ठेवले
  2. 10मी.पीठ मूरू दिले
  3. नंतर त्याची जाडसर पोळी लाटून घेतली व वरून आणखी तीळ लावून घेतले
  4. मंद आचेवर तव्यावर चांगली भाजून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर