Photo of Panache gole by Maya Ghuse at BetterButter
653
5
0.0(1)
0

Panache gole

Mar-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. विड्याची पानं 7-8
  2. गुलकंद 3 चमचे
  3. खोबरा किस 3 चमचे
  4. विलायची पावडर पाव चमचा
  5. चेरीचे तुकडे

सूचना

  1. पानं धूवून घेतली ,गुलकंद, खोबरा किस, विलायची पावडर घेतली
  2. गुलकंद, खोबरा किस, विलायची पावडर मिसळवली
  3. त्याचे लहान लहान गोळे बनवून घेतले, पानं पूसून मिक्सरमधून वाटून घेतली
  4. एक एक करून सर्व गोळे पानाच्या चूर्यावर फिरवून घेतले
  5. वरून चेरी लावली

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-12-2018
tejswini dhopte   Mar-12-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर