मुख्यपृष्ठ / पाककृती / चाॅकलेट चिप्स कुकीज

Photo of chocolate chip's cookies by Geeta Koshti at BetterButter
922
6
0.0(0)
0

चाॅकलेट चिप्स कुकीज

Mar-12-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चाॅकलेट चिप्स कुकीज कृती बद्दल

लहान मुलांना कुकीज

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • अमेरीकन
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटर 100 gm.
  2. साखर 2/3 कप
  3. अंडी 2
  4. बे. सोडा 1 tsp
  5. मैदा 2 कप
  6. चाॅकलेट चिप्स
  7. वॅनीला इसेन्स 1/2 tsp

सूचना

  1. बटर+साखर बिटर ने फेटून घ्या परत 2 अंडी टाकून फेटा मैद्यात सोडा टाकून चाळुन घ्या
  2. अंडी टाकून फेटून झाले की इसेन्स टाका
  3. चाळलेला मैदयाचे 2 भाग करा ते 1-1 भाग करून टाकून चमचाने हलवा
  4. त्यात ते चाॅकलेट चिप्स टाका ते मिक्स करून हाताने छोटे गोळे बनवा
  5. वरून चाॅकलेट चिप्स लावून ओवन प्रिहीट करून 180° वर 12 मिनिटे बेक करा
  6. कुकीज तयार.......

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर