Photo of Rose Sweet Samosa by samina shaikh at BetterButter
1227
14
0.0(7)
0

Rose Sweet Samosa

Mar-12-2018
samina shaikh
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Rose Sweet Samosa कृती बद्दल

मुलांन पासून मोठ्या न पर्यंत आवडणारी कुर्कुरीत स्वीट डिश

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • ईद
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी खवा
  2. 1 वाटी साखर
  3. केशर
  4. 1वाटी डेसीकेटेंड कोकोनट
  5. 2चमचे सुक्या गुलाब पाकळ्या (थोड्या बारीक केलेल्या)
  6. ड्रायफ्रुट
  7. 1वाटी दूध पावडर
  8. मेद्याचे भिज्व्लेले कणीक
  9. सुका मैदा
  10. तेल/तूप

सूचना

  1. कणीक घ्या त्याच्या छोटे गोळे करा 5
  2. छोट्या पोळ्या लाटा
  3. आता त्याना तेल लावा मग त्यावर मैदा घाला परत पोळी तेल मैदा या प्रमाणे रचून घ्या
  4. आता हलक्या हाताने लाटून घ्या
  5. आता गँस वर तवा ठेवून ती पोळी भाजून घ्या पलटी करुन शेक्लेली पोळी काढून घ्या असे करत 5पोळ्या काढा
  6. आता एकावर एक पोळ्या ठेवून लाम्ब पट्ट्या कापून घ्या(या क्रीयेला मांडा काढणे म्हणतात)
  7. कढईत डेसीकेटेंड कोकोनट घालून गुलाबी रगांवर परता
  8. आता खवा व साखर घालून परता
  9. मिल्क पावडर ड्रायफ्रुट केशर गुलाब पाकळ्या घालून परता व मिश्रण थंड करा
  10. समोसा पट्टी मधे हे मिश्रण भरा
  11. तेल किवा तूपात मंद फ्लेम वर थोड लालसर समोसा तळून घ्या

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mukta Deolalikar
Jul-12-2018
Mukta Deolalikar   Jul-12-2018

वाह, सुंदर ,टेस्टी

Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर