Photo of cup cake by Geeta Koshti at BetterButter
1055
10
0.0(0)
0

कप केक

Mar-13-2018
Geeta Koshti
7 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कप केक कृती बद्दल

मुलांनच्या छोट्या पार्टीसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 100 ग्रॅम मैदा
  2. 100 ग्रॅम साखर पाउडर
  3. 100 ग्रॅम बटर(UnsaltedButter)
  4. 1 1/2 छोटा चमचा बेकिंग पावडर
  5. 1 1/2 छोटा चमचा वेनीला ईसेन्स
  6. चिमुटभर मिठ
  7. 25 मिलीलीटर ताक
  8. क्रीम आईसिंगसाठी
  9. चॉकलेट सजवण्यासाठी - आवडीनुसार

सूचना

  1. ओवन आधी गरम करा( Pre-Heat Oven ) 180 डिग्री सेल्सियस ला
  2. एका मोठ्या भाड्यात हे मिश्रण मैदा, साखर, चुटकीभर मीठ बेकिंग पाउडर टाका सर्व मिक्स करा
  3. आता 1 1/2 छोटा चमचा वॅनीला ईसेन्स 25 मिलीलीटर ताक आणि 100 ग्राम बटर टाका चांगले मिक्स करा
  4. मिश्रण बनवा रबरी कप मध्ये कप पेपर ठेवून त्यात वरील मिश्रण टाका
  5. आता ते ओवन मध्ये 25 मिनट साठी 180 डिग्री सेल्सियस वर ठेवा
  6. 25 मिनटानंतर थोडा गोल्डन रंग येईल म्हणजे कप केक तयार होईल
  7. नंतर ताटात थंड करून घ्या
  8. आवडी नुसार कप केकवर पाईपीनग बॅग मध्ये नोझल टाकून क्रीममध्ये रंग टाकून डेकोरेट करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर