Photo of Dahivada by   at BetterButter
790
4
0.0(0)
0

दहीवडा

Mar-14-2018
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दहीवडा कृती बद्दल

हा पण ठेवु सकते पाटि ला सकाळी वडा ,चटणी करुन ठेवा मग गेस्ट आले की पटकन होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उळद दाळ ३ कप
  2. पीवळी (मोगर)दाळ १कप
  3. मीठ चवीनुसार
  4. खजूर चटणी साठी खजूर २५० गा्म
  5. गूळ १०० गाम
  6. हीरवी चटणी साठी कोथिंबीर हीरवी मीरच आणि मीठ
  7. लाल तिखट २ चमचा
  8. जीरा पावडर २ चमचा
  9. चाट मसाला २ चमचा
  10. दही १)२ किलो

सूचना

  1. २ ही दाळ ४ तास भिजवून ठेवा
  2. मग मिक्सर मधे बारीक पीसून द्यावे
  3. मग मीठ टाकून वडे तळून घ्या
  4. वडे तळून घ्यावे
  5. मग गरम पाणी मधे वडे टाकून द्यावे
  6. वडे थोडे दाबून बाहेर काढून घ्यावे
  7. मग डीस मधे वडे, तीखटचटणी, खजूर चटणी, दही, लाल तिखट,जीरे पावडर आणि चाट मसाला घालून तयार दही वडे
  8. तिखट चटणी कोथिंबीर हीरवी मीरच पाणी टाकून मिक्सर मधे बारीक पीसून द्यावे
  9. खजूर,गुळ ४ सीटी लावून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर