मुख्यपृष्ठ / पाककृती / चीझी पाणीपुरी

Photo of Cheezee panipuri by pooja Bhagwat at BetterButter
1441
6
0.0(0)
0

चीझी पाणीपुरी

Mar-14-2018
pooja Bhagwat
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीझी पाणीपुरी कृती बद्दल

Twist in panipuri

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 6 नग पाणीपुरी
  2. गाजर बारीक चिरलेला
  3. कोबी बारीक चिरलेला
  4. शिमला मिरची बारीक चिरलेली
  5. स्वीट कॉर्न वाफवलेले
  6. पिझ्झा sauce
  7. Cheeze
  8. oregano
  9. चिल्लिफ्लॅक्स

सूचना

  1. पहिले पाणीपुरी च्या पुरी मध्ये गाजर कोबी शिमला मिरची वाफवलेले स्वीट कॉर्न टाकणे
  2. त्यावर चीझ टाकणे आणि 1min साठी microwave करणे म्हणजे cheeze melt होईन
  3. आता त्यावर oregano आणि चिल्लिफ्लॅक्स टाकून serve करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर