मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पिझ्झा

Photo of Bread pizza by pooja Bhagwat at BetterButter
1297
6
0.0(0)
0

ब्रेड पिझ्झा

Mar-14-2018
pooja Bhagwat
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पिझ्झा कृती बद्दल

Snacks साठी kids favourite

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. Brown bread 4
  2. 1/2 कप शिमला mirchi
  3. 1/2कप Sweet corn
  4. 1/2कप गाजर
  5. 1/2कप कोबी
  6. Mozerela cheeze
  7. Oregano -1/2tsp
  8. काळीमिरची-1/2tsp
  9. मीठ -स्वादानुसार
  10. Chatmasala-1/4tsp
  11. Butter-2tsp

सूचना

  1. पहिले bread बटर लावून तावयावर रोआस्ट करणे एकाच बाजूने
  2. आता त्यावर Pizza sauce लावून टोपंपींग टाकणे म्हणजे सर्व भाज्या
  3. वरून cheeze टाकणे आणि मग oregano, chatmasala, मीठ, काळीमिरची टाकणे आणि तावयावर गॅस बारीक करणे cheeze melt होई पर्यंत आणि लगेच सर्वे करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर