Photo of METHI stuffed pange by Chayya Bari at BetterButter
1589
13
0.0(1)
0

METHI stuffed pange

Mar-15-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक २वाट्या
  2. बारीक रवा २चमचे
  3. तेल १/४वाटी
  4. मीठ चवीला
  5. हळद १/२चमचा
  6. ओवा १चमचा
  7. स्टफिंग साठी
  8. मेथीची भाजी १गड्डी
  9. हिरवी मिरची लसूण पेस्ट १चमचा
  10. जिरे
  11. मीठ चवीला
  12. डे सिकेटेड कोकोनट थोडे
  13. शेंगदाणे कूट २चमचे
  14. लसूण पाकळ्या
  15. तेल पाव वाटी

सूचना

  1. प्रथम कणिक रवा मिक्स करून मीठ हळद ओवा घालून भिजवले
  2. मेथी धुवून चिरून घेतली,तेल तापवून जिरे टाकले मग लसूण पाकळ्या ,मिरची लसूण पेस्ट टाकून परतले मग मेथी घालून परतली
  3. कोरडी झाल्यावर मीठ घातले खोबते किस व दाण्याचा कूट घालून मिक्स केले सारण तयार
  4. मग पिठात सारण ठेवून पाणगे स्टफ केले
  5. सर्व पाणगे तयार केले व कढईत तेल टाकून त्यावर वाफावण्यास ठेवले (शॅलो फ्राय)
  6. २वेळा उलटून झाकण घालून मंद गॅसवर वाफवले १५मिनिटात तयार होतात सुरीने चेक केले
  7. तयार पाणगे गरम सर्व्ह केले नुसतेच छान लागतात किंवा आमसुलचे वरण करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-15-2018
samina shaikh   Mar-15-2018

very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर