Photo of Nuddals by   at BetterButter
545
5
0.0(0)
0

नुडल्स

Mar-17-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नुडल्स कृती बद्दल

जेवळ किड्स पाटि ला पण करु सकते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नुडल्स १ पेकेट बाफलेले
  2. स्पिग ओनीयन ३
  3. केपसीकम१
  4. हीरवीमीरच्या पेस्ट १ चमचा
  5. आलं लसूण पेस्ट १ चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. सोयासोस १ चमचा
  8. वीनेगर१/२ चमचा
  9. चीलीसोस २ चमचा

सूचना

  1. भाजी बारीक चिरून घ्यावा
  2. नुडल्स होईल करलेली
  3. मग तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट हीरवीमीरच्या पेस्ट टाकून परतावे
  4. मग भाजी टाकून परतावे
  5. नुडल्स,मग मीठ,सोयासोस,चीलीसोस,वीनेगर टाकून परतावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर