मुख्यपृष्ठ / पाककृती / Sweet edible floating flowers

Photo of Sweet edible floating flowers by pooja Bhagwat at BetterButter
672
9
0.0(1)
0

Sweet edible floating flowers

Mar-18-2018
pooja Bhagwat
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • किटी पार्टी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी राव
  2. 3-4 food colour
  3. 2वाटी साखर
  4. पाणी

सूचना

  1. पाहिले एक तरी पाक करून घेणे. एका bhandyat साखर आणि पाणी मंद आचे वर उकळू द्या. आणि एक तरी पाक बनवा
  2. राव घट्ट भिजून घ्या आणि थोडे थोडे पीठ घेऊन फूड color घाला.
  3. पाहिले फुलांच्या पाकळ्या तयार करा आणि मग त्या पासून फुले तयार करा
  4. केलेली फुले तेलात तळून घ्या
  5. आणि te एक तरी पाकात टाका

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Minal Sardeshpande
Mar-19-2018
Minal Sardeshpande   Mar-19-2018

राव काय असतं? स्पर्धेत तुम्ही तुमची रेसीपी आणि फोटो द्यायला हवा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर