Photo of ROSE faluda by Chayya Bari at BetterButter
940
15
0.0(2)
0

ROSE faluda

Mar-18-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
505 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ROSE faluda कृती बद्दल

पार्टीची रंगत वाढविण्यासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॉइलिंग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दूध १लीटर
  2. तयार फालुदा पॅक (रोझ फ्लेवर)
  3. पाणी १ग्लास
  4. सब्जा बी (ऐच्छिक)
  5. रोझ पेटल्स
  6. टूटी फ्रुटी सजावट

सूचना

  1. प्रथम दूध तापवून घेतले व सब्जा बी पाण्यात भिजत टाकले
  2. मग त्यात१ग्लास पाणी टाकले व फालुदा पॅक मिक्स केला
  3. नंतर ते मिश्रण उकळत ठेवले गॅस बारीकच ठेवावा व अधूनमधून हलवत राहावे
  4. २०,२५ मिनिटे उकळले कि गार करून ७,८ तास फ्रीजमध्ये ठेवून सेट करावे
  5. गुलाब पाकळ्या व भिजलेले सब्जा बी व टूटी फ्रुटी टाकून सर्व्ह करावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-20-2018
deepali oak   Mar-20-2018

Chanach

Maya Ghuse
Mar-19-2018
Maya Ghuse   Mar-19-2018

Mast mast!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर