Photo of kaju carry by Geeta Koshti at BetterButter
1256
6
0.0(0)
0

काजू करी

Mar-19-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू करी कृती बद्दल

पार्टीसाठी स्पेशल भाजीचा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • गोवा
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाटी काजू
  2. कश्मिरी मिरची 3 चमचा ,
  3. कांदा 1
  4. टोमॅटो 2
  5. ओल खोबर कीसुन 3 चमचा
  6. काजू पेस्ट 3 चमचा
  7. कसुरी मेथी 1/2 चमचा
  8. तेल 3 चमचा
  9. आल/ लसूण पेस्ट 2 चमचा
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. काजू थोडे गुलाबी रंगात तळुन काजू भिजत ठेवा
  2. कांदा टोमॅटो कापून खोबरे काजू पेस्ट आल लसूण बारिक वाटुन घ्या
  3. पॅन मध्ये तेल टाकून ते वाटण टाका तेल सुटे पर्यत्न परतुन घ्या
  4. त्यात कश्मिरी मिरची टाका मीठ व पाणि टाकून 1 ऊकळी आलीकी भिजवलेले काजू टाका
  5. कसुरी मेथी थोडी भाजून हातावर क्रश करून त्यात टाका ऊकळी आली की भाजी झाली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर