Photo of Raw mango drik by deepali oak at BetterButter
1181
9
0.0(1)
0

Raw mango drik

Mar-19-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. कैर्या १किलो
  2. साखर एक किलो
  3. वेलची पावडर व मीठ
  4. गार पाणी किंवा बर्फाचे खडे

सूचना

  1. कैर्या कुकरला ऊकडवून घ्या गार झाले कि साल व बाठा(कोय किंवा बी) काढा
  2. मीक्सरला हा गर साखर घालून फीरवा (पाणी वापरू नये)
  3. आता वेलची पावडर व किंचीत मीठ घालून पुन्हा फीरवा
  4. आता हवा तितका गर पातेलीत घ्या
  5. बाकीचा डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा
  6. पातेलीतल्या गरात गार पाणी किंवा बर्फ घालून ढवळा अथवा मिक्सर वर फीरवा
  7. पन्हे तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Mar-20-2018
Mahi Mohan kori   Mar-20-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर