मुख्यपृष्ठ / पाककृती / चायनीज भेळ

Photo of Chinese bhel by Maya Joshi at BetterButter
1053
7
0.0(0)
0

चायनीज भेळ

Mar-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चायनीज भेळ कृती बद्दल

मुलांची पार्टी आणि चायनीज नाही. तर करा ही भेळ. आणी पाहा मुले किती खुश होतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप किसलेले गाजर , कोबी.
  2. १/२ कप लांब चिरलेले(चायनीज) लाल पीवळी, हि. मिरच्या
  3. १/२ कप फ्राईड नुडल्स
  4. २ टे. स्पू. शेजवान चटणी.
  5. चवीनुसार चिली साँस

सूचना

  1. पँनमध्ये तेल घालून भाज्या घाला.
  2. ५ मिनिटे परता.
  3. शेजवान चटणी व चिली साँस घाला.
  4. परता.
  5. वरुन फ्राईड नुडल्स घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर