Photo of Paneer popcorn by Shilpa Deshmukh at BetterButter
1251
6
0.0(1)
0

Paneer popcorn

Mar-22-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पनीर 200gr
  2. आलू भुजिया 2 कप
  3. कॉर्नफ्लोर 4-5 tbsp
  4. मीठ
  5. तिखट 1 tbsp
  6. हळद 1/4 tbsp
  7. खाण्याचा सोडा चिमुभर
  8. तेल तळण्यासाठी 1 कप
  9. बेसन 2 tbsp
  10. चाट मसाला 1 tbsp

सूचना

  1. पनीरचे चौकोनी तुकडे करा थोडे जाडसर
  2. आलुभुजिया एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवा आणि लाटण्याने फिरवून बारीक रवाळ करा.
  3. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉर ,तिखट ,मीठ ,सोडा हळद पाणी घालून घट्ट भिजवा
  4. त्यामध्ये पनीरचे तुकडे मिक्स करा .आणिमॅरीनेट पनीर 1 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
  5. बेसनामध्ये चाट मसाला आणि पाणी घालून पातळ घोळ बनवा
  6. तेल तापवायला ठेवा .
  7. पनीरचे तुकडे बेसनाच्या घोळत डीप करून आलू भुजिया मध्ये मिक्स करा
  8. आलुभुजिया पनीरला चिकटेल
  9. तेल खूप गरम व्हायला नको तापलं कि सिम गॅसवर. गोल्डन ब्राऊन तळून घ्या .
  10. हे तुम्ही थंड किंवा गरम कसेही सर्व्ह करू शकता.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Aug-13-2018
vrushali pathare   Aug-13-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर