Photo of Mango rice by Rohini Malwade at BetterButter
800
7
0.0(0)
0

कैरी भात

Mar-22-2018
Rohini Malwade
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी भात कृती बद्दल

कच्ची कैरी घालून फोडणी केलेला भात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तयार भात 2 वाट्या
  2. कैरी चा किस अर्धी वाटी
  3. 1चमचा शेंगदाणे
  4. 1चमचा चणा डाळ
  5. उडीद डाळ 1 चमचा
  6. तेल 2चमचे
  7. 4 हिरव्या मिरचीचे तुकडे
  8. हळद अर्धा चमचा
  9. मीठ
  10. कोथिंबीर 2 चमचे
  11. 8 ते 9 कढीपत्ता पाने
  12. साखर अर्धा चमचा

सूचना

  1. 1-कढईत 2 चमचे तेल घालून गरम करून घ्यावे.
  2. 2-तेल गरम झाल्यास त्यात जिरे,मोहरी घालावी. 3-नंतर शेंगदाणे, चणा डाळ,उडीद डाळ, हिरवी मिरची घालून 1 मिनिट परतावे. 4- नंतर डाळ थोडी गुलाबी रंगाची झाली की त्यात हळद ,मीठ,आणि कैरीचा किस घालावा आणि मिक्स करावे. 5-मिक्स केल्यानंतर लगेच गॅस बंद करावा आणि त्यात तयार भात घालावा. 6- व्यवस्थीत मिक्स करावे व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर