मुख्यपृष्ठ / पाककृती / पीस्ता फालुदा

Photo of Faluds by   at BetterButter
1156
7
0.0(0)
0

पीस्ता फालुदा

Mar-22-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पीस्ता फालुदा कृती बद्दल

वेलकम डिक ला देऊ सकते मी आईसकिम टाकली नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध १ लीटर
  2. साखर १/२ किलो
  3. तखमीर ५० गा्म
  4. वरमीसीली सेव १ पेकट
  5. पीस्ता ऐसेस ४ टिपः (drop)

सूचना

  1. दूध उकळून घ्यावे
  2. मग त्यात वरमीसीली सेव टाकून द्यावे
  3. मग तखमीर पाणी टाकून द्यावे
  4. मग साखर आणि पीस्ता ऐसेस टाकून १५ मीनीट उकळून घ्यावे
  5. मग फिज मधे ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर