मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुटी खांडवी

Photo of Fruti Khandvi by Renu Kulkarni at BetterButter
337
6
0.0(0)
0

फ्रुटी खांडवी

Mar-23-2018
Renu Kulkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुटी खांडवी कृती बद्दल

पार्टी चे आकर्षण असते स्वीट डिश किंवा गोडाचा प्रकार. ..तेव्हा पाहूया ही आगळी वेगळी फ्रुटी खांडवी. ..चवदार तर आहेच पण सगळ्यांना आवडेल अशी आहे. ..आधी करून ठेवता येते. ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. फुल फॅट दूध 2 कप
  2. साखर 4 टीस्पून
  3. वॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर 4 टीस्पून
  4. केळी. .द्राक्षे. .डाळींब दाणे कापून 2 वाटी

सूचना

  1. दूधातील पाव कप दूध बाजूला ठेवून उरलेले दूध व साखर उकळायला ठेवा.
  2. पाव कप दूधात कस्टर्ड पावडर मिक्स करा.
  3. दूधाला उकळी आल्यावर कस्टर्ड मिश्रित दूध घालून सतत ढवळत रहावे.
  4. 2..3 मिनिटात मिश्रण घट्ट तयार होते.
  5. गॅस बंद करावा.
  6. दोन ताटांच्या मागील बाजूस तुपाचा हात लावून वरील मिश्रण झटपट पसरवून घ्या.
  7. गार झाल्यावर पट्टी कापून. ..हलक्या हाताने रोल करा.
  8. सर्व्ह करताना 2..3 रोल्स व बारीक चिरून फळे अशी डिश सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर