मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे पन्हे

Photo of RAW Mango Delight by Sujata Loke at BetterButter
1367
5
0.0(0)
0

कैरीचे पन्हे

Mar-24-2018
Sujata Loke
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे पन्हे कृती बद्दल

उन्हाळा सुरु झाला की वेध लागतात ते कैरीच्या पन्ह्याचे... बाहेरून आल्यावर तजेलदार कैरी पन्हे म्हणजेच अवर्णनीय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. कैऱ्या मोठ्या अर्धा किलो
  2. गुळ 750 ग्राम
  3. वेलची पूड 2 छोटे चमचे
  4. पुदीना 10 ते 12 पाने
  5. मीठ 1 छोटा चमचा

सूचना

  1. प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या
  2. नंतर साल काढून गर किसुन घ्या. बाटी घ्यायची नाही
  3. किसलेला कैऱ्याचा गर,गुळ ,पुदिन्याची पानेआणि मीठ घालून कुकरच्या 4 ते 5 शिट्या काढा
  4. कुकर थंड झाला कि गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या
  5. शेवटी वेलची पावडर घाला. सर्व्ह करताना ग्लासमध्ये 3 चमचे गर , वर थंड पाणी घालून द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर