Photo of Mini Chatpati aloo masala by Aarti Nijapkar at BetterButter
1169
6
0.0(0)
0

Mini Chatpati aloo masala

Mar-25-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे लहान २५० ग्रॅम (उकडून घेतलेले)    
  2. तेल १ मोठा चमचा
  3. मोहरी १/४ लहान चमचा
  4. जिरे १/४ लहान चमचा
  5. कडिपत्ता ५ ते ६ पाने
  6. हिंग १/४ लहान चमचा
  7. कांदा बारीक चिरलेला १ लहान
  8. हिरवी मिरची उभी चिरलेली १ मोठी
  9. चिरलेली कोथिंबीर १ लहान चमचा
  10. चाट मसाला १ मोठा चमचा
  11. लिंबाचा रस १ लहान चमचा
  12. हळद १/४ लहान चमचा
  13. लाल तिखट १ मध्यम चमचा
  14. धनेपूड १/२ लहान चमचा      
  15. जिरेपूड १/२ लहान चमचा      
  16. गरम मसाला  १/२ लहान चमचा      
  17. मीठ  चवीनुसार

सूचना

  1. प्रथम लहान बटाटे धुऊन  त्यात थोडे मीठ            व हळद घालून उकडून घ्या
  2. थंड  झाल्यावर सोलून घ्या 
  3. आता एका खोलगट कढईत तेल तापवा
  4. मोहरी, जिरे, कडिपत्ता, हिंग व चिरलेली            हिरवी मिरची घालून परतवून घ्या
  5. मग त्यात चिरलेला कांदा  घालून लालसर          होईपर्यंत परतून घ्या
  6. कांदा  परतून झाल्यावर त्यात सर्व मसाले,           स्वादानुसार मीठ व चिरलेली कोथिंबीर             घालून सर्व एकजीव   करुन घ्या
  7. बटाटे  घालून एकत्र करुन घ्या
  8. झाकण ठेवून ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या
  9. आता चाट मसाला  व लिंबाचा रस व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकजीव करुन घ्या व गॕस बंद करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर