Photo of vej paneer tava pulaav by samina shaikh at BetterButter
728
6
0.0(2)
0

vej paneer tava pulaav

Mar-25-2018
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

vej paneer tava pulaav कृती बद्दल

वेज खानार्या साठी वेगळी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. 3 मोठी वाटी राइस (मीठ गरम तेल घालून ऊकल्लेले)
  2. पुदिना
  3. कढिपत्ता
  4. तेल
  5. 2 कांदे बारीक चिरून
  6. 2 टोम्याटो बारीक चिरून
  7. 1 वाटी पनीर(तळून घेतलेले)
  8. 1 वाटी ढबु मिरची(बारीक चिरून)
  9. 1 वाटी कोबी (बारीक चिरून)
  10. 3 हिरवी वेल्ची
  11. तेज पान
  12. मीठ
  13. पाव चमचा गरम मसाला
  14. अर्धा चमचा लाल तिखट
  15. 4 चमचे अमूल बटर
  16. जराशी साखर
  17. 3 चमचे पाव भाजी मसाला
  18. डालिम्ब दाने गार्णीश साठी

सूचना

  1. कढईत तेल घाला
  2. त्यात तेल घाला व अमूल बटर घाला
  3. त्यात कांदा घाला व परता
  4. कढिपत्ता घाला
  5. तेज पान वेल्ची घाला
  6. टोम्याटो लाल तिखट गरम मसाला पाव भाजी मसाला घालून परता
  7. कोबी ढबु मिरची घाला
  8. मीठ घालून 5min वाफ घ्या
  9. आता पनीर व शीजव्लेला राइस घाला
  10. मंद गँस वर वाफ येऊ द्या
  11. पुदिना कोथम्बीर कोबी टोम्याटो डालिम्ब दाने याने गार्नीश करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Mar-25-2018
Anvita Amit   Mar-25-2018

superb...

Shobhan Swami
Mar-25-2018
Shobhan Swami   Mar-25-2018

Amazing teast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर