मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिर्ची वडा चाट

Photo of Shimla mirchi vada chat by Rohini Rathi at BetterButter
995
5
0.0(0)
0

शिमला मिर्ची वडा चाट

Mar-25-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिर्ची वडा चाट कृती बद्दल

शिमला मिरची वाड्याच्या आतमध्ये बटाट्या वाड्यासारखे फिल्म भरून वर्तुळ बेसनाचा नियर देऊन तळलेल्या वड्या बरोबर tv मीठ हिरवी चटणी दही व बारीक शेव घालून बनवलेली चाट खूप

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मध्यम आकाराच्या शिमला मिरची 4
  2. आतील सारणासाठी
  3. उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे पाच ते सहा
  4. बारीक चिरलेला कांदा एक
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबलस्पून
  6. जिरे पावडर एक चमचा
  7. गरम मसाला एकटी टिस्पून
  8. हिरवी मिरची बारीक चिरलेले दोन
  9. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  10. हळद अर्धा टीस्पून
  11. चवीनुसार
  12. बेसन पीठ 1 कप
  13. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  14. गरम मसाला एक टिस्पून
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. शिमला मिरची स्वच्छ धुऊन वरील देठाचा भाग कापून घ्यावा
  2. नंतर त्याचे आडवे गोल आकारात तुकडे कापून घ्यावे
  3. नंतर सारणासाठी उकडून घेतलेले बटाटे कुस्करून घ्या सर्व मसाले व मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. बेसन पिठामध्ये हळदी पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला घालून मध्यम बेटर घालून यावे
  5. तयार कापलेल्या शिमला मिरची बटाट्याचे मिश्रण स्टाफ करून घ्यावे
  6. नंतर सर्व शिमला मिरची staff करून घ्यावी करून घ्यावी
  7. भरलेली शिमला मिरची बेसनाच्या मिश्रणामध्ये सर्व बाजूने भरून घ्यावेत व
  8. कढईत तेल गरम करून तयार शिमला मिरची तळून घ्यावी
  9. येथील शिमला मिरचीचे चाकूच्या साह्याने 4 तुकडे करून घ्यावे
  10. त्यावरती दही हिरवी चटणी बारीक शेव बारीक चिरलेला कांदा घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर