Photo of Sweet Shankarpale by Renu Kulkarni at BetterButter
1092
6
0.0(1)
0

Sweet Shankarpale

Mar-26-2018
Renu Kulkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. गुळ चिरून 1 वाटी
  2. साजूक तूप 3/4 वाटी
  3. रवा 1/2 वाटी
  4. कणीक मावेल तेवढी. ..3 वाटी
  5. साजूक तूप तळणासाठी
  6. मीठ चिमूटभर

सूचना

  1. गुळ बुडेल इतके पाणी घालून ढवळून त्यात तुप घालुन उकळी आणावी.
  2. गार झाल्यावर कणीक , रवा व चिमूटभर मीठ घालून घट्ट भिजवून घ्या.
  3. एक तास मुरू द्या.
  4. नंतर थोडे जाडसर शंकरपाळे बनवून घ्या.
  5. साजूक तूपात गुलाबी रंगाची तळून घ्या.
  6. मस्त कुरकुरीत होतात.
  7. उरली तर 15 दिवस टिकतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Mar-26-2018
Neha Santoshwar   Mar-26-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर