Photo of Sunny side up by Aarti Nijapkar at BetterButter
799
5
0.0(1)
0

Sunny side up

Mar-26-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रेंच
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. अंड १
  2. मीठ चवीनुसार
  3. काळीमिरी पावडर १/४ लहान चमचा
  4. बटर किंवा तेल

सूचना

  1. पॅन गरम करत ठेवा मग त्यावर बटर किंवा तेल घाला गरम झालं की गॅस मंद आचेवर ठेवा आता अंड फोडून अलगद घाला म्हणजे पिवळा बलक व्यवस्थित आला पाहिजे फुटला नाही पाहिजे
  2. मंद आचेवर ठवून वरून काळीमिरी पावडर भुरभुरा तयार सनी साईड उप प्लेट मध्ये काढून मस्त खा
  3. १ अंड ऐवजी २ अंड्याचे सनी साइड अप करून ध्या म्हणजे अजून आवडीने खातील
  4. ब्रेड , चपाती सोबत किंवा नुसते खा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Mar-26-2018
Neha Santoshwar   Mar-26-2018

Waah :ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर