Photo of Fry chatpatit Idli by tejswini dhopte at BetterButter
997
12
0.0(3)
0

Fry chatpatit Idli

Mar-26-2018
tejswini dhopte
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बनवलेल्या इडली १०-१२
  2. ,५-६ मिरचि लांब काप कॆलॆल्या
  3. कडिपत्ता
  4. कोथींबीर
  5. मोहरी
  6. तॆल
  7. तिखट मीठ हळद
  8. आवडिनुसार चटणी

सूचना

  1. इडली चॆ काप करून. घ्या अावडिनुसार
  2. पॅन मध्ये थोडच तॆल टाका
  3. मोहरी कडकड होऊ द्या कडिपत्ता मिरची टाका
  4. तिखट मीठ हळद टाका
  5. काप कॆलॆल्या इडल्या टाका पाण्याचा फुलका मारा
  6. ४-५मि वाफ काढून. डिश सवॅ करा आवडत्या चटणी किंवा साॅस सोबत :smile: :smile: :smile:

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
Mar-29-2018
Urwashi Thote   Mar-29-2018

Nice

Nitin Dhopte
Mar-26-2018
Nitin Dhopte   Mar-26-2018

suprb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर