मुख्यपृष्ठ / पाककृती / French fry, beetroot potato appe

Photo of French fry, beetroot potato appe by Neha Santoshwar at BetterButter
792
5
0.0(1)
0

French fry, beetroot potato appe

Mar-26-2018
Neha Santoshwar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. (१) फ्रेंच फ्राई
  2. ४ मोठे बटाटे
  3. तळण्यासाठी तेल
  4. चवीपुरते मीठ
  5. (२) बीटरूट बटाटे अप्पे
  6. बटाटे - २ (उकळून साल काढलेले)
  7. बीटरूट-२ (उकळून साल काढलेले)
  8. चवीनुसार मीठ
  9. तीखट- चवीपुरते

सूचना

  1. १ - फ्रेंच फ्राई
  2. १) बटाटे सोलून घ्यावे आणि १ सेमी जाडीचे उभे तुकडे करून घ्यावे.
  3. २) पाण्यात बुडवून ठेवावे, पाणी काढून टाकावे. बटाट्याचे काप स्वच्छ सूती कापडावर काढून ठेवावे.
  4. ३) तेल कढईत तापवावे. तेल तापले की आच मध्यम करावी. बटाट्याचे काप ३-४ विभागात तळावे. एकाच वेळी सर्व काप तेलात घालू नयेत.
  5. ४) फ्राइज गोल्डन रंगवर तळावे. तळून पेपर टॉवेलवर काढून गरम असतानाच त्यावर मीठ भुरभुरावे.
  6. 1
  7. (२) बीटरूट बटाटे अप्पे
  8. बीट साल काढून किसावेत. बटाटे साल काढून किसावेत
  9. तिखट व मीठ टाकून चांगले मिक्स करा  तयार मिश्रणाचे गोळे बनऊन बाजूला ठेवा 
  10. आप्पे पात्र गैसवरती तापवत ठेवावेत .  त्याच्या च प्रत्येक गोलात चमच्याने थोडे-थोडे तेल सोडावेत व तयार केलेले 1 1 गोले टाकावे . 
  11. गैस मंद करून झाकण ठेवावे .  दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढूनमच्याने आप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजावेत

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-26-2018
tejswini dhopte   Mar-26-2018

All time fevrt

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर