मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट ट्रफल केक

Photo of Chocolate truffle cake :birthday: by Deepali Sawant at BetterButter
1766
5
0.0(0)
1

चॉकलेट ट्रफल केक

Mar-26-2018
Deepali Sawant
75 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट ट्रफल केक कृती बद्दल

मुलांना आवडणारे चॉकलेट

रेसपी टैग

  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. १०० g मैदा
  2. २ tsp कोको पावडर
  3. ५० g अमूल बटर
  4. १३० g कंडेन्स्ड मिल्क
  5. १ tsp बेकिंग पावडर
  6. १/४ tsp बेकिंग सोडा
  7. १ tsp वॅनिला ईसेंनस
  8. ५० ml दुध
  9. चॉकलेट ट्रफल साठी
  10. २५० ml अमुल फ्रेश क्रीम
  11. २०० g डार्क चॉकलेट कंपाऊंड
  12. For liquid truffle
  13. १०० ml अमुल फ्रेश क्रीम १/२ tsp अमुल बटर
  14. ५० g डार्क चॉकलेट कंपाऊंड
  15. डेकोरेशन साठी चोको चिप्स
  16. डेकोरेशन साठी whipped cream 1 cup (optional)

सूचना

  1. एका अॅल्युमिनियम चा डब्या ला बटर लावून डब्या चा आतल्या मापाचे बटर पेपर कट करून त्यात घाला। side ला पण तसेच बटर पेपर लावून त्यावर बटर लावून १tsp मैदा dast करुन जास्तीचा मैदा फेकून दया
  2. कुकरमध्ये १वाटी मिठ पसरवून झाकणाची शिट्टी व रबर काढून झाकण लावून कुकर १० मिनिटे pre heat करायला ठेवा high flame वर
  3. सर्व dry पदार्थ एका टोपात चाळून घ्या मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा
  4. दुसऱ्या टोपात मेलटेड बटर, कंडेन्स्ड मिल्क व वॅनिला ईसेनस चांगले मिक्स करुन त्यात थोडे थोडे दूध व सर्व dry ingredients घालून चांगले फेटून घ्या फेडायचे म्हणजे spatula एकाच direction ने ढवळून घ्या
  5. डब्यात मिश्रण ओतून डबा कुकर मध्ये stand वर ठेवा, गॅस मंद आचेवर ठेवून झाकण लावून 30 मिनिटे ठेवा
  6. 30 मिनिटांनी झाकण काढून toothpick ने केकचा मध्य भागात insert करुन check करा। clean न आल्यास अन 5 मिनिटे बेक करा
  7. लगेचच बेक झाल्यावर डब्यातील केक बेस थंड करायला ठेवा
  8. ट्रफल साठी एका पॅनमध्ये अमुल फ्रेश क्रीम फक्त 2 मिनिटे गरम करून त्यात chopped डार्क चॉकलेट कंपाऊंड टाका dip करुन ठेवा, 3 मिनिटे नंतर चांगले मिक्स करा। (15 मिनिटे set होण्यासाठी बाजुला ठेवा)
  9. Sugar syrup साठी 1 कप पाणी तापवावे 2 चमचे साखर घालून साखर विरघळली की गॅस बंद करून syrup थंड करायचा।
  10. बेस थंड झाल्यावर 3 layer करा,
  11. एका प्लेट वर केक बेस चा एक लेयर ठेवा, Sugar syrup लावा, चॉकलेट ट्रफल लावा, पुन्हा दुसरा लेयर, sugar syrup, truffle, 3rd layer, sugar syrup truffle spread करा। साईड राऊंड ला पण ट्रफल साठी
  12. १० मिनिटे फ्रिज मध्ये सेट होण्यासाठी ठेवा
  13. Liquid Truffle बनवा फ्रेश क्रीम 2 मिनिटे गरम करून त्यात चॉप चॉकलेट कंपाऊंड व १/२ tsp अमुल बटर टाका व चांगले मिक्स करा।
  14. तयार मिश्रण केक वर गरजू पुरत ओता, चोको चिप्स लावा
  15. Optional whipping cream ने डेकोरेट करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर