मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन बर्फी

Photo of Besan barfi by Teesha Vanikar at BetterButter
881
5
0.0(0)
0

बेसन बर्फी

Mar-26-2018
Teesha Vanikar
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन बर्फी कृती बद्दल

दिवाळीलाच नाही तर आता कधी ही बनवु शकतो बर्फी ह्या सोप्या पध्दतीने

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन १ कप
  2. ३ चमचे बारीक रवा
  3. १ कपापेक्षा थोड कमी साजुक तुप
  4. पिठी साखर तुपा ऐवढीच
  5. ड्राय फ्रुट्सचे काप
  6. १ चमचा वेलची पुड
  7. चेरी

सूचना

  1. कढईत तुप घेऊन त्यात बेसन व रवा घातला
  2. मंद आचेवर बेसन व रवा गोल्डन ब्राऊन होईपर्यन्त भाजले
  3. तुप सुटू लागले की पिठी साखर घालुन पुन्हा २ ते ३ मी. भाजले
  4. आता प्लेट ला तुप लावुन तयार मिश्रण त्यात ओतले
  5. वरुन ड्राय फ्रुट्स व वेलची पुड घातली
  6. थोड थंड झाल्यावर वड्या करुन घेतल्या
  7. थंड वड्या प्लेटमध्ये काढुन चेरी ने सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर